Ad will apear here
Next
लहानगीने केलेले दिवाळी पहाट विशेष कीर्तन
दिवाळी पहाट आणि कीर्तन यांचं एक खास नातं आहे. यंदा करोनामुळे दिवाळी पहाटेचे अनेक कार्यक्रम ऑनलाइन आयोजित केले जात आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने २०१७ सालीच ऑनलाइन दिवाळी पहाट उपक्रम राबवला होता. त्या उपक्रमामध्ये त्या वेळी आठ वर्षांच्या असलेल्या पुण्यातील ओवी अमोल काळे या लहानगीने केलेले कीर्तन प्रसारित करण्यात आले होते. ते रसिकांना खूप आवडले होते. तो व्हिडिओ पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MWACCS
Similar Posts
दीपावली - प्रत्येक दिवसाची एक कथा (नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन) आज नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन. त्या निमित्ताने, बेळगावच्या आशा रतनजी सांगत आहेत या दिवसांची माहिती आणि कथा... ऐका सोबतचा ऑडिओ...
श्रीसूक्तम् ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
लोकशिक्षक संत तुकाराम जीवनातील सर्व चढउतारांमध्ये संत तुकारामांमधील माणूसपण टिकून राहिले आहे. सर्वसामान्य माणसासारखे राहून, माणूसपणा कायम ठेवून माणुसकीच्या शिडीवरून देवत्वाला पोहोचलेला हा संत आहे. म्हणूनच सर्वसामान्यांना ते आपलेसे वाटतात. त्यांनी लोकशिक्षकाची मोठी भूमिका निभावली. आज तुकाराम बीज आहे. या दिवशी संत तुकारामांचे सदेह वैकुंठगमन झाले असे मानले जाते
शेतातून विषमुक्त ताजी भाजी थेट पुणेकर ग्राहकांपर्यंत; तरुण प्राध्यापकाचा ‘संकल्प’ पुणे : शेतकऱ्यांच्या शेतमालाला पुण्यात बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पुण्यातील प्रशांत चव्हाण या युवा प्राध्यापकाने विशेष उपक्रम राबविला आहे. जळगाव आणि आसपासच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पवनसुत शेतकरी उत्पादक संघाच्या माध्यमातून शेतमाल थेट पुण्यातील ग्राहकांना, सोसायट्यांना देण्यासाठी ‘संकल्प अॅग्रो फ्रेश’ हा ब्रँड तयार करण्यात आला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language